MandalBook: मोफत मंडळ हिशोब अॅप
मंडळाचा संपूर्ण हिशोब, आता मोबाईलवर.
गणेशोत्सव, नवरात्र आणि शिवजयंती मंडळांसाठी वर्गणी, खर्च, पावती आणि अहवाल, एकाच ठिकाणी.Free accounting for community festival mandals: income, expenses, receipts and reports.
मोबाईल नंबरने लॉगिन, वेगळे रजिस्ट्रेशन नाही.
तीन पायऱ्यांत सुरुवात
मंडळ तयार करा
फक्त मंडळाचे नाव टाका. पत्ता आणि लोगो नंतरही जोडता येईल.
उत्सव निवडा
गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती किंवा इतर, वर्षानुसार वेगळा हिशोब.
हिशोब सुरू
वर्गणी नोंदवा, पावती द्या, खर्च नोंदवा आणि अहवाल काढा.
मंडळाला जे लागते, ते सगळे
Everything a festival mandal actually needs, nothing it doesn’t.
जमा व खर्च नोंद
Income & expense
रोकड, UPI आणि बँक: तिन्हीची शिल्लक वेगवेगळी दिसते. दोन मोठी बटणे, कमीत कमी माहिती.
वर्गणी पावती
Instant receipts
प्रत्येक जमा नोंदीला पावती क्रमांक. रक्कम अक्षरातही: "एक हजार एक रुपये फक्त".
WhatsApp वर पाठवा
Share on WhatsApp
पावती देणगीदाराला थेट WhatsApp वर. PDF डाउनलोड आणि शेअरही उपलब्ध.
अहवाल: PDF व Excel
Reports
कालावधीनुसार अहवाल, प्रकारानुसार खर्च, पेमेंट प्रमाणे शिल्लक. कार्यकारिणीला शेअर करा.
सदस्य व भूमिका
Members & roles
अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य, स्वयंसेवक. ६ अंकी कोड शेअर करून सदस्य जोडा.
ऑफलाइन चालते
Works offline
रेंज नसली तरी नोंद होते. इंटरनेट आल्यावर आपोआप पाठवली जाते, दोनदा मोजली जात नाही.
कोणत्याही उत्सवासाठी
प्रत्येक उत्सवाचा हिशोब वेगळा राहतो, त्यामुळे मागील वर्षाचा हिशोब यंदाच्यात मिसळत नाही, आणि जुने अहवाल कधीही पाहता येतात.
नोंद कधीच मिटत नाही
चुकीची नोंद रद्द होते, पण हिशोबात दिसत राहते, कोणी व का रद्द केली यासह.
मराठी, हिंदी, इंग्रजी
संपूर्ण अॅप तुमच्या भाषेत, पावतीसह.
हिशोब नेहमी जुळतो
जमा − खर्च = शिल्लक. रोकड, UPI व बँक वेगवेगळे दिसतात.
नेहमीचे प्रश्न
यंदाचा हिशोब आजच सुरू करा
मोफत आहे आणि एका मिनिटात सुरू होते. मंडळाचे नाव टाका, बस्स.